HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १०,४८३ नवे रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात आज (७ ऑगस्ट) १०,४८३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तसेच, आज नवीन १०,९०७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३२७२८१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण १४५८८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

रुग्णांचा हा आकडा गुरुवारच्या तुलनेत कमी असला तरीही चिंता मात्र कायम आहे. कारण, एका दिवसात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ३०० जाणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,२६२ वर पोहोचला आहे. यामध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १,४५,५८२ इतकी आहे. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा समाधानकारक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील महापौरांच्या ८ कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण

News Desk

मुंबईतील ‘या’ रेस्टोरंटमध्ये १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

…तरच मुंबई-पुण्यातील लोकसंख्या कमी होईल | सामना

News Desk