HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६३६४ नवे कोरोना रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज (३ जुलै) १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ३५१५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण १,०४,६८७ कोरोनाबाधित रूग्ण घरी गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४.२४% इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ५,३६८ नवे रुग्ण आढळले, २०४ जणांचा झाला मृत्यू

News Desk

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा! – विजय वडेट्टीवार

Aprna

कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना शौर्य पुरस्काराने गौरविणार

News Desk