HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ११,०६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (६ नोव्हेंबर) ११ हजार ६० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार ३४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९१.३५ टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात ५ हजार २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर महाराष्ट्रात आज १६१ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजही १४ हजारांच्या पुढे रुग्णांचा आकडा 

News Desk

कोरोनाच्या काळात फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल!

News Desk

जाणून घ्या…राज्य सरकारची खासगी कार्यालय अन् दुकानांसाठी नवीन नियमावली

News Desk