HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ६,६०३ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १९८ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | देशभरासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढत आहे. आज (८ जुलै) दिवसभरात राज्यात ६,६०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण २ लाख २३ हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये, आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या १ लाख २३ हजार १९२ जणांचा व करोनामुळे मृत्यू झालेल्या ९ हजार ४४८ जणांचा समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एका दिवसात तब्बल ६,०८८ सर्वाधिक संख्या कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

कोरोनाची लक्षणे नसलेल्या मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात घेऊ नका – आरोग्यमंत्री

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk