HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा आकडा १९३ वर, एकूण ७ नवे कोरोना पॉझिटव्ह रुग्ण

मुंबई | कोरोनाबाधितांचा आकडा थांबण्याचे नाव घेतच नाही आहे. मुंबईत ४, पुण्यात १, सांगलीत १ आणि नागपूरात १ असे एकूण ७ नवे केरेना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९३ वर पोहोचला आहे. तर देशात हा आकडा १०२९ वर पोहोचला आहे. तर, १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

काल (२८ मार्च) पुण्यात ४ रूग्णांना कोरोनाची लागण झाली होती त्यात एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. तर दुसरीकडे जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. खानदेशामध्येसुद्धा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तसेच, काल मुंबई विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाली असून जवानाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.्या दृंची संख्या वाढत लाग

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला फडणवीसांनी स्पष्ट करावं-जयंत पाटील

News Desk

तुम लाख कोशिश करो मुझे हराने की,बदनाम करने की …मुंडेंनी शायरीतून ठणकावलं !

News Desk