HW News Marathi
Covid-19

‘अनलॉक १’ साठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्राने कालच (३० मे) आपली नियमावली जाहीर केली होती. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची नियमावली आज (३१ मे) जाहीर केली आहे. यात नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अनलॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याला ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला ५ जूनला सुरूवात होणार आहे. आणि तिसरा टप्पा ८ जूनला सुरू करण्यात येणार आहे. कंटेन्मेट झोनमधील कार्यालय वळगत इतर ठिकाणची कार्यलये सुरू होणार आहे. पार्किंगप्रमाणे सम-विषम पद्धतीन दुकाने सुरू करणार आहे. कॅरेज सुरू करण्याची सुरू करण्यास मुभा दिली आहे. रिक्षा आणि ट्रक्सी चारचाकीमध्ये चालक अधिक २ प्रवाशांची मुभा तर दुचाकीवर एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे. दोन जिल्ह्यातंर्गत प्रवासा प्रवानगी दिलेली आहे.

संबंधित बातम्या

#Lockdown5 : देशात कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, एकूण संख्या २ हजार ५७४ वर

News Desk

“मी सारखा झोपेतून उठून बघतो, पडलं का काय सरकार?”

News Desk

चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत २८ हजारांच्या पुढे नवे रूग्ण आढळले

News Desk