HW News Marathi
Covid-19

मराठी वाहिनीवरील या रिएलिटी शोमधील कलाकारांना कोरोनाची लागण

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीत सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. कालच (३१ ऑगस्ट) अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता मराठीतल्या आणखी ६ कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत चिंतेचे वातावरण आहे.

सोनी मराठी या वाहिनीवर सुरु झालेल्या सिंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेले अभिजीत केळकर व पुर्णिमा डे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.अभिजीतने या संदर्भात एक पोस्ट सुद्धा इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. तसेच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि या शोच्या सेटवरील 2 क्रूमेंबर्सला सुद्धा कोरोना झाल्याने १० सप्टेंबरपर्यंत या शोचे शुटींग बंद असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अहो, तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय…?”

News Desk

कोरोनानंतर गरीबांसमोर मोठे संकट उभे राहणार, राघुराम राजन यांची भिती

News Desk

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ

News Desk