HW News Marathi
महाराष्ट्र

शॉक लागून दाम्पत्य ठार

सातारा- शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सातारा येथे घडली. शनिवारी सकाळच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील निंबळक-वाजेगाव येथे ही घटना घडली. दीपक रत्नसिंह मतकर (३५), पत्नी योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२ योजने’ ची अधिसूचना जारी

Aprna

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवणाऱ्या ठाकरे सरकारच्या जीआरला काँग्रेसकडून विरोध

News Desk

विखे-पाटलांचे जावई कॉंग्रेसमध्ये! पिता-पुत्रही घरवापसी करणार का? 

News Desk