HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रूग्ण

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १४,३१७ नवे रूग्ण आढळले आहेत. तर आज (११ मार्च) ७१९३ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या १०,६०७० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. तर, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९४% इतके झाले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, राज्य सरकारचा निर्णय

News Desk

मजूरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही – अरविंद केजरीवाल

News Desk

राहुल गांधींचे विधान जबाबदारीपासून पळणारे | देवेंद्र फडणवीस

News Desk