HW News Marathi
महाराष्ट्र

दाऊद ईब्राहीमकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी ?मातोश्रीची सुरक्षितता वाढवली !

मुंबई | महाराष्ट्र सध्या अनेक संकटांचा सामना करत असतानाचं एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थानी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.मातोश्रीवर दुबईवरून धमकीचे फोन आल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे सध्या ‘मातोश्री’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थाही वाढवण्यात आली आहे .

‘मातोश्री’ वर ज्या व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली त्याने कुख्यात गॅंगस्टर दाऊदचा हस्तक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दाऊदकडुन धमकी आल्याचे बोलले जात आहे. दुबईवरुन मातोश्रीवर ३-४ धमकीचे फोन आले होते. त्यामुळे आता मातोश्रीच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… कुठे होणार महाराष्ट्रातील ४८ जागांची मतमोजणी

News Desk

‘…आता आर. आर. पाटील असते तर’, मनसेची मनसुख हिरेन प्रकरणावर प्रतिक्रिया

News Desk

राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येणार !

News Desk