HW News Marathi
महाराष्ट्र

महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची दिली धमकी

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. २२ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.

३१ डिसेंबरला आजाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. २६१/२०२० अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. आता याचा शोध पोलिस कसा घेतात आणि नेमकी कारण काय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप!

News Desk

एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत – प्रकाश आंबेडकर 

News Desk

“….अरे ते दुश्मन आहेत का? की ते पाकिस्तानातून आलेत” भुजबळांचा मोदींना सवाल

News Desk