HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहणार?

मुंबई | ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निकालात मात्र  हवे तसे आणि फारसे यश मिळताना दिसत नाही. आज(१८ जानेवारी) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ५ ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर मनसे पुढे गेली नाही असं चित्र दिसत आहे.

यापूर्वी राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेचे पानिपत झाले होते. तेव्हापासून मनसे सुस्तावलेली होती. मात्र, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीपासून राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, त्या निवडणुकीतही मनसेचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही मनसेला फारसे यश मिळताना दिसत नाही आहे.

Related posts

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

News Desk

भाजपकडून काहींना बडबड करण्याचा ठेका, मात्र आम्ही काडीचीही किंमत देत नाही !

News Desk

राज्यात ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांचा आकडा ९७ वर

rasika shinde