HW News Marathi
महाराष्ट्र

तुमचा राग तुमची मने जिवंत ठेवा !

मुंबई | “तुमचा राग तुमची मनेही जिवंत ठेवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. राज ठाकरेंनी आज (१२ ऑक्टोबर) भिंवडीतील प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना केले आहे. पोलीस, शेतकरी आणि कामगार पिचला हा काय महाराष्ट्र आहे का?, या सवलय लावून घेऊ नका, जनतेला राज ठाकरेंनी खडसावले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, “खड्ड्यातून जाणयाची नोकरी गेली तरी बरे अशा गोष्टींची सवय लावून घेऊन नका, राज ठाकरेंनी जनतेला असे खडसावून सवाल उपस्थित केले आहे. जनतेला असा सवाल उपस्थितीत केले आहे.

आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, गावात लोकांच्या मनात राग आहे पण हा राग कुठे व्यक्त करायचा, आम्ही लोकांना आवाहन करतोय की खंबीर, सक्षण आणि विरोधी पक्षासाठी मतदान करा, असे म्हणत पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मागणी केली आहे. रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होतोच आज विधानसभेतील विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • तुमचा राग तुमची मने जिवंत ठेवा,
  • पोलीस पिचला, शेतकरी पिचलाय अख्खा महाराष्ट्र पिचला
  • पोलीस आपले नोकरी करत आहेत
  • अवघ्या जगाला महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे
  • महाराष्ट्र विरोधी पक्ष माझ्या हाती द्या, तुमच्या आजू बाजुला ज्या काही गोष्टी घडताय, त्यासाठी मी माझ्या
  • माझे उमेदवार जेंव्हा निवडून येतील तेंव्हा त्यांच्यावर माझा अंकुश असेल आणि माझे विधानसभेतील आमदार सरकारवर अंकुश ठेवतील. माझा महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन आहे; जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे.
  • खंबीर, सक्षण आणि विरोधी पक्षासाठी मतदान करा
  • जनतेवर फक्त कपाळावर हात मारायची वेळ आली आहे.
  • जाहीरनामा आणि वचननामे कोण वाचननामा तुम्हा काय वाचणार नाही हे त्यांना माहिती आहे
  • माझ्या हातात सत्ता नसताना मी रस्त्यावर तांडव करून टाकले आहे
  • रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होतोच आज विधानसभेतील विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहेॉ
  • आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, गावात लोकांच्या मनात राग आहे पण हा राग कुठे व्यक्त करायचा, आम्ही लोकांना आवाहन करतोय की आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मतदान करा.
  • चांगले रस्ते, चांगले शिक्षण, चांगल्या पायभूत सुविधा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ही संधी आहे तुम्हाला ह्या सगळयांना घरी बसवा
  • काँग्रेस-राष्ट्रवादीमधील भ्रष्टचारी भाजपमध्ये गेले, दलबदलूंना घरी बसविणार नाही तोपर्यंत त्यांना वठणीवर येणार नाही
  • जर तीच तीच माणसे सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती कधी वाटणार की आपण काम नाही केले तर लोके आपल्याला निवडून नाही देणार. जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही
  • राज्य सरकार ३० % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नरक्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?
  • शिवसेनेचे खासदार सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत, आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेले तर म्हणाले मी काही करू शकत नाही, मरायचे तर मरा.
  • टोरंटो वीज कंपनीच्या वीज बिलावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल, सभेत टाळी वाजविण्याऐवजी त्यांच्या गालावर टाळी का वाजवा
  • हामी घेऊ शकत नाही तर मग परवानगी का देतात, पीएमसी बँकेच्या घोटळ्यारवर आरबीयला सवाल
  • बँका बुडातयत, कंपण्या बंद पडताय आम्हाला राग येत नाही,
  • काहीही झाले तरी आम्हाला चिड येत नाही, राज ठाकरेंचा जनतेला सवाल
  • मंत्री खड्ड्यात ढकलताय, तुम्हाला चिड का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला सवाल
  • भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडतोय, देशात पण अनेक उद्योगधंदे पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत
  • पावसाने आणि सरकारने झोडपून काढले तर तक्रार कोणाडे करायची ?
  • सगळेच सत्तेसाठी धावत आहेत पण राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर वाट्टेल तसे वागतात आणि लोकांना चिरडतात
  • राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे.
  • पण आज येताना खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही, मला असल्या हतबल लोकांचे नेतृत्व करायला आवडत नाही
  • १९८२ ला भिवंडीत मी पहिल्यांदा सन्मानीय बाळासाहेबांबरोबर आलो होतो आणि पुढे अनेकवेळा आलो.
  • मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय ह्या अशा कितीही चौकश्या केल्या तरी माझे तोंड बंद होणार नाही” ईडी चौकशीनंतर
  • राजसाहेबांचे भिवंडी येथील सभास्थानी आगामन
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात भाजपचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल, निवडणुकीच्या आधीच भूकंप

News Desk

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन!

News Desk

“महाराष्ट्रात महाविकासआघाडी ‘मिनी यूपीए’चा प्रयोग!” – संजय राऊत

News Desk