HW News Marathi
महाराष्ट्र

मान्सूनची ७ जूनला महाराष्ट्रात हजेरी

मुंबई | प्रचंड उकाड्यामुळे प्रत्येकजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहे. शेतीच्या मशागतीसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे या सर्वासांठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या ७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरवर्षी पेक्षा यंदा जवळपास ३ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात येत्या ७ जूनला पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. प्रचंड उकाड्यामुळे प्रत्येकजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. मान्सूनपुर्व पावसाच्या सरी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पडल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक” प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य!

News Desk

बुडत्या जहाजाचे ‘कप्तान’ कोण होईल! – चंद्रकांत पाटील

Aprna

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठित समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार! – अनिल परब

Aprna