HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, १४,४९२ नवे रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात आज (२० ऑगस्ट) कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज १४,४९२ नवे रुग्ण आढळले असून १२,२४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात ४,५९,१२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि राज्यात सध्या एकूण रुग्ण संख्या ही ६,४३,२८९ इतकी झाली आहे. तर १६,२,४९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.३७% झाले आहे.

 

मुंबईत आज १२७५ नवे रुग्ण आढळले आहेत. ९७६ रुग्ण बरे झाले आहेत तर ४६ जणांचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण रुग्ण संख्या ही १,३२,८१७ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण ७,३११ रुग्ण दगावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 1.0: आजपासून देशात १० टक्के कर्मचारी क्षमतेने खासगी कार्यालये सुरु

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ५,१२३ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण  

News Desk