HW News Marathi
महाराष्ट्र

‘माझ्या कुटुंबीयांचं काश्मीरशी नातं’ काँग्रेस नेते राहुल गांधीचं वक्तव्य!

नवी दिल्ली। काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच काँग्रेस नेते राहुल गांधी यानी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि नि:पक्ष आणि स्वतंत्र विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. “मी सुद्धा काश्मिरी पंडित आहे. माझ्यात थोडीशी काश्मिरियत आहे. गुलाम नबी आझाद यांनी संसदेत काश्मीरचा मुद्दा उचलण्यास सांगितलं होता. मात्र सरकारने परवानगी दिली नाही. पेगॅसस, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलू इच्छित होतो, मात्र बोलू दिलं नाही.”, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच काँग्रेस नेते राहुल गांधी यानी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि नि:पक्ष आणि स्वतंत्र विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. “मी सुद्धा काश्मिरी पंडित आहे. माझ्यात थोडीशी काश्मिरियत आहे. गुलाम नबी आझाद यांनी संसदेत काश्मीरचा मुद्दा उचलण्यास सांगितलं होता. मात्र सरकारने परवानगी दिली नाही. पेगॅसस, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलू इच्छित होतो, मात्र बोलू दिलं नाही.”, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

https://www.instagram.com/p/CSYuPotB54u/?utm_medium=copy_link

जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० हटवलं होतं. ५ ऑगस्ट २०२१ रोजी याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सराकने जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं आहे. त्याचबरोबर लडाखला वेगळं केंद्रशासित प्रदेश विभाजन केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्याची गरज

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत,सेनेच्या खासदाराकडून शुभेच्छा

News Desk

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Aprna