नागपूर। हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणींची आज (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटाने तिचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून पीडितेला रक्तदाब खालावत होत, असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले. पीडितेला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसापासून पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती.
#Nagpur: The 24-year-old woman lecturer who was set ablaze near Hinganghat in #Wardha district on 3rd February has succumbed to her injuries today.
— ANI (@ANI) February 10, 2020
या सात दिवसांमध्ये तिच्यावर दोन ते तीन वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. परंतु कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. रक्तदाब तसंच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय काल (९ फेब्रुवारी) रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत घोषित केल्याच् डॉक्टरांनी सांगितले.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती
नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.