HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

मुंबई । राज्याला कोरोनाबाधितांच्या आकड्यात गेले अनेक दिवस दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा चिंता काहीशी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्याने नव्या कोरोनाबधितांचा दैनंदिन येणारा आकडा १० हजारांच्या घरात होता. तर आज (१० जून) जारी झालेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार, राज्यात १२ हजार २०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. तर त्यापैकी राज्यात सद्यस्थितीत १ लाख ६० हजार ६९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यासोबत मृतांचा आकडा देखील वाढला असून आज ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Related posts

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्याची गरज

News Desk

बीडचा पीक विमा पॅटर्न राज्यात राबवा, ठाकरे सरकारने पंतप्रधानांच्या बैठकीत मागणी

News Desk

आपल्या पाल्याला कोरोना होण्याची भीती असेल तर शाळेत पाठवू नये – अदिती तटकरे

News Desk