HW News Marathi
महाराष्ट्र

लवकरच पेंग्विन ह्या केस मध्ये सापडणार, निलेश राणेंचा पुन्हा प्रहार

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आले. आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. अशात सुशांतची मँनेजर दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता यांनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर बोलताना त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. आता यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा घणाघात केला असून सत्य लवकरच बाहेर येईल असं भविष्यही वर्तवले आहे.” कितीही लपवलं तरी सत्य एक ना एक दिवस बाहेर येतं. मागच्या ७५ दिवसांमध्ये अनेक वेळा विषय वळवण्याचे व पुरावे नष्ट करण्याचे प्रयोग झाले पण सगळं झाकणं कोणाला शक्य नाही म्हणून लवकरच पेंग्विन ह्या केस मध्ये सापडणार.” असा आरोप देखील लावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुका जाहीर झाल्याने ओबीसी नेते आक्रमक, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

News Desk

सुशांतसिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल !

News Desk

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, नारायण राणेंचा टोला!

News Desk