HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत ९९%  शिवसैनिकांना खटकतात , निलेश राणेंचा राऊतांवर निशाणा

मुंबई | कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशात शिवसेनेने संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेत पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला आहे. याचं कारण शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत, असा टोला निलेश राणेंनी राऊतांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रात्री कोणाला अटक झाली तर…”, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

News Desk

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

Aprna

“अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत”, राज ठाकरे आक्रमक

News Desk