मुंबई | महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल (२२ एप्रिल) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वीमी यांच्या विरोधात पालघर लिंचिंग प्रकरणाबाबत सोनिया गांधीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल नागपूरमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत धर्माच्या आधारे दोन समुदायांमध्ये भांडणे लावण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य, धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली कृती या बाबींचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, अर्णब आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात अर्णब आणि त्यांच्या पत्नी समिया यांना कोणतीही दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Republic TV editor in chief Arnab Goswami and wife were attacked early this morning in Mumbai by 2 unknown persons while they were driving home from their studios. A police complaint has been registered, details awaited. Both Arnab and Samia Goswami were unhurt in the attack. pic.twitter.com/wzsDnu2QLL
— ANI (@ANI) April 23, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.