HW News Marathi
Covid-19

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोर कोरोना संसर्ग झाला आहे. नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राजकीय नेत्यांना देखील लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

“माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सुरक्षित राहा आणि काळजी घ्या” असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांच्या कोरोना रिपोर्टबद्दल संभ्रम !, गृहमंत्रालयाने फेटाळले वृत्त

News Desk

अत्यावश्यक सेवांसाठी बेस्ट सेवा कार्यरत राहणार

News Desk

मुंबई पाठोपाठ पुण्यातही होळी, धुळवडीवर निर्बंध, पालिकेने जारी केली नियमावली

News Desk