HW News Marathi
देश / विदेश

आता आठवले म्हणतात ,’ कोरोना गो,महाविकासआघाडी गो ‘

मुंबई | भाजपकडून राज्यसभेसाठी आज आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा,देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.भाजपने पुन्हा एकदा आपल्याला उमेदवारी देऊन आपल्या पक्षाचा सन्मान केला आहे अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली.

काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांचा एक व्हिडिओ वायरल झाला होता ,ज्यामध्ये ते जागतिक कोरोना वायरसला कोरोना गो असे म्हणाले होते.त्याविषयी आज पत्रकारांची विचारले असतां ते म्हणाले कोरोना जगातून जावा म्हणून तसं म्हणालो पण आता महाराष्ट्रातून सुद्धा महाविकासआघाडी जाणार आणि भाजपचं सरकार येणार आहे,म्हणून म्हणतो, “कोरोना गो ,महाविकासआघाडी गो “

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता परदेशातही माल्ल्याच्या अडचणीत वाढ

Gauri Tilekar

‘मन की बात’ कार्यक्रमातुन पंतप्रधान तिसऱ्यांदा देशाला संबोधित करणार

swarit

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

News Desk