HW News Marathi
महाराष्ट्र

आता आधार कार्डसाठी जीएसटी

आधार देणाऱ्या कंपनीने जीएसटी वाढवल्यामुळे ग्राहकांना आता भुर्दंड सोसावा लागणार आहे. या निर्णयानंतर आधार अपडेशनसाठी ज्यादा रक्कम मोजावी लागणार आहे. युडीआयने आधारच्या काही सेवांवर शुल्क आकारणी सुरु केली आहे.

लहान मुलासोबत मोठ्या व्यक्तींच्या बायोमेट्रिक डिटेल्स अपडेशनसाठी २५ रुपये शुल्क निश्चित केले आहे. याशिवाय डेमोग्राफिक डिटेल्ससाठी अर्थात नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाइल नंबर, लिंग आणि मेल अपडेशनसाठी चार्ज 25 रुपये द्यावा लागेल. या सर्व सेवांवर 18% जीएसटी लावल्यानंतर हे एकूण शुल्क 29.50 रुपये एवढे होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते – सामना

News Desk

आता महाशिवआघाडी नव्हे तर महाविकासआघाडी ?

News Desk

नवीन पुनर्वसन धोरण लवकरच आणणार! – विजय वडेट्टीवार

Aprna
राजकारण

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

News Desk

सीमारेषावर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील भीमबेर आणि मंझाकोट सेक्टरमध्ये ही चकमक झाली. शहीदांमध्ये एका कॅप्टनसह तीन जवानाचा समावेश आहे.

शहीद जवानांमध्ये कॅप्टन कपील कूंडू, जवान राम अवतार, जवान शुभम सिंह आणि जवान रोशन लाल यांचा समावेश आहे. तर, लांस नायक इकबाल अहमद हे यात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. यात १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राउत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जगभरातून आपल्याला नामर्द समजले जाईल, असे ते म्हणाले.

Related posts

काँग्रेस छत्तीसगढमधील नक्षली कारवायांचे समर्थन करते | मोदी

News Desk

थेट निवडलेल्या नगराध्यक्षांना आता विशेष अधिकार लाभणार

News Desk

जगासमोर देशाची प्रतिष्ठा जपण्यासाठी एअर स्ट्राईकचे पुरावे देणे आवश्यक !

News Desk