HW News Marathi
देश / विदेश

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा!

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल (२५ जानेवारी) केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ७ जणांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. १० नामवंत व्यक्तींना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ७ नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत २९ महिला, १० विदेशातील नागरिक तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. एकूण १६ महान व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्म विभूषण

1. शिंजो आबे, सार्वजनिक क्षेत्र, जापान

2. एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), कला, तामिळनाडू

3. डॉ. बेल्ले मोनाप्पा हेगडे, औषननिर्माण, कर्नाटक

4. नरेंद्र सिंग कंपनी (मरणोत्तर), विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका

5. मौलाना वहिदुद्दीन खान, अध्यात्म, दिल्ली

6. बी. बी. लाल, पुरातत्व, दिल्ली

7. सुदर्शन साहू, कला, ओडीशा

पद्मभूषण

8. कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा , कला, केरळ

9. तरुण गोगोई (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, आसाम

10. चंद्रशेखर कांब्रा, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक

11. सुमित्रा महाजन, सार्वजनिक क्षेत्र, मध्य प्रदेश

12. नृपेंद्र मिश्रा, सिव्हिल सर्व्हिस, उत्तर प्रदेश

13. राम विलास पासवान (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, बिहार

14. केशुभाई पटेल (मरणोत्तर), सार्वजनिक क्षेत्र, गुजरात

15. कालबे सादिक (मरणोत्तर), अध्यात्म, उत्तर प्रदेश

16. रजनीकांत देविदास श्रॉफ, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र

17. तारलोचन सिंग, सार्वजनिक क्षेत्र, हरियाणा

पद्मश्री

18. गुलफाम अहमद, कला, उत्तर प्रदेश

19. पी. अनिता, क्रीडा, तामिळनाडू

20. रामा स्वामी अण्णावारापू, कला, आँध्र प्रदेश

21. शुभू अरुमुगम, कला, तामिळनाडू

22. प्रकाशराव असावाडी, साहित्य आणि शिक्षण, आंध्र प्रदेश

23. भुरी बाई, कला, मध्य प्रदेश

24. राध्येशाम बार्ले, कला, छत्तीसगड

25. धर्मा नारायण बारमा, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल

26. लक्ष्मी बरुआ, समाजसेवा, आसाम

27. बिरेन कुमार बासक, कला, पश्चिम बंगाल

28. रजनी बेक्टर, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, पंजाबट

29. सांगकुमी बालचुअक, समाजसेवा, मिझोराम

30. पीटर ब्रूक, कला, UK

31. गोपीराम बुराभकत, कला, आसाम

32. बिजोया चक्रवर्ती, सार्वजनिक क्षेत्र, आसाम

33. सुजित चट्टोपाध्याय, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल

34. जगदिश चौधरी (मरणोत्तर), समाजसेवा, उत्तर प्रदेश

35.Tsultrim Chonjor, समाजसेवा, लडाख

36. मौमा दास, क्रीडा, पश्चिम बंगाल

37. श्रीकांत दातार, साहित्य आणि शिक्षण, अमेरिका

38. नारायण देबनाथ, कला, पश्चिम बंगाल

39. चथनी देवी, समाजसेवा, झारखंड

40. दुलारी देवी, कला, बिहार

41. राधे देवी, कला, मणिपूर

42. शांती देवी, समाजसेवा, ओडिशा

43. वायान दिबीया, कला, इंडोनेशिया

44. दादुदन गढवी, साहित्य आणि शिक्षण, गुजरात

45. परशुराम आत्माराम गंगावणे, कला, महाराष्ट्र

46. जय भगवान गोयल, साहित्य आणि शिक्षण, हरियाणा

47. जगदिश चंद्र हलदर, साहित्य आणि शिक्षण, पश्चिम बंगाल

48. मंगलसिंग हाजौरी, साहित्य आणि शिक्षण, आसाम

49. अशू जामसेनपा, क्रीडा, अरुणाचल प्रदेश

50. पुर्णामासी जानी, कला, ओडिशा

51. माथा बी. मंजाम्मा जोगती, कला, कर्नाटक

52. दामोदरम कैथापराम, कला, केरळ

53. नामदेव सी. कांबळे, साहित्य आणि शिक्षण, महाराष्ट्र

54. महेशभाई आणि नरेशभाई कनोडिया (मरणोत्तर), कला, गुजरात

55. रजत कुमार कार, साहित्य आणि शिक्षण, ओडिशा

56. रंगास्वामी लक्ष्मीनारायण कश्यम, साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक

57. प्रकाश कौर, समाजसेवा, पंजाब

58. निकोलस कंझान्स, साहित्य आणि शिक्षण, ग्रीस

59. के. केशवासामी, कला, पुद्दुचेरी

60. गुलाम रसुल खान, कला, जम्मू-काश्मीर

61. लाखा खान, कला, राजस्थान

62. संजिदा खातून, कला, बांग्लादेश

63. विनायक विष्णू खेडेकर, कला, गोवा

64. निरु कुमार, समाजसेवा, दिल्ली

65. लाजवंती, कला, पंजाब

66. रतन लाल, विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका

67. अली मनिकफान, ग्रासरुट इनोव्हेशन, लक्षद्विप

68. रामचंद्र मांझी, कला, बिहार

69. दुलाल मानकी, कला, आसाम

70. नांद्रो बी. माराक, कृषी, मेघालय

71. Rewben mashangva, कला, मणिपूर

72. चंद्रकांत मेहता, साहित्य आणि शिक्षण, गुजरात

73. रतन लाल मित्तल, औषधनिर्माण, पंजाब

74. माधवन नांबियार, क्रीडा, केरळट

75. श्याम सुंदर पालिवाल, समाजसेवा, राजस्थान

76. डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव, औषधनिर्माण, दिल्ली

77. डॉ. जे. एन. पांडे (मरणोत्तर), औषधनिर्माण, दिल्ली

78.Solomon Pappaiah, साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता, तामिळनाडू

79. पाप्पामाल, कृषी, तामिळनाडू

80.डॉ. कृष्णा मोहन पाटी, औषधनिर्माण, ओडिशा

81. जशवंतीबेन जमनादास पोपट, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र

82. गिरीश प्रभुणे, समाजसेवा, महाराष्ट्र

83. नंदा पृष्टी, साहित्य आणि शिक्षण, ओडिशाट

84. के. के. रामचंद्र पुलावार, कला, केरळ

85. बालन पुथेरी, साहित्य आणि शिक्षण, केरळ

86. बिरुबाला राभा, समाजसेवा, आसाम

87. कनका राजू, कला, तेलंगणा

88. बॉम्बे जयश्री रामनाथ, कला, तामिळनाडू

89. सत्यराम रेयांग, कला, त्रिपुरा

90. डॉ. धनंजय दिवाकर सगदेव, औषधनिर्माण, केरळ

91. अशोक कुमार साहू, औषधनिर्माण, उत्तर प्रदेश

92. भुपेंद्र कुमार सिंग संजय, औषधनिर्माण, उत्तराखंड

93. सिंधुताई सपकाळ, समाजसेवा, महाराष्ट्र

94. चमनलाल सप्रु (मरणोत्तर), साहित्य आणि शिक्षण, जम्मू-काश्मीर

95. रमन सामरा, साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता, आसाम

96. इम्रान शाह, साहित्य आणि शिक्षण, आसाम

97. प्रेमचंद शर्मा, कृषी, उत्तराखंड

98. अर्जुनसिंग शेखावत, साहित्य आणि शिक्षण, राजस्थान

99. रामयत्न शुक्ला, साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

100. जितेंद्र सिंग शंती, समाजसेवा, दिल्ली

101. करतार परस राम सिंग, कला, हिमाचल प्रदेश

102. करतार सिंग, कला, पंजाब

103. डॉ. दिलीप कुमार सिंग, औषधनिर्माण, बिहार

104. चंद्रशेखर सिंग, कृषी, उत्तर प्रदेश

105. सुधा हरी नारायण सिंग, क्रीडा, उत्तर प्रदेश

106. विरेंद्र सिंग, क्रीडा, हरियाणा

107. मृदुला सिन्हा (मरणोत्तर), साहित्य आणि शिक्षण, बिहार

108. के. सी. शिवशंकर (मरणोत्तर), कला, तामिळनाडू

109. गुरु मा कमाली सोरेन, समाजसेवा, तामिळनाडू

110. माराची सुब्बरामन, समाजसेवा, तामिळनाडू

111. पी. सुब्रमण्यम (मरणोत्तर), ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, तामिळनाडू

112. निदूमोलू सुमाथी, कला, आंध्र प्रदेश

113. कपिल तिवारी, साहित्य आणि शिक्षण, मध्य प्रदेश

114. Father valles (मरणोत्तर), साहित्य आणि शिक्षण, स्पेन

115. डॉ. थिरुवेंगादम वीराराघवन (मरणोत्तर), औषधनिर्माण, तामिळनाडू

116. श्रीधर वेंबू, ट्रेड अॅन्ड इंडस्ट्री, तामिळनाडू

117. के. वाय. व्यंकटेश, क्रीडा, कर्नाटक

118. उषा यादव, साहित्य आणि शिक्षण, उत्तर प्रदेश

119. काझी सज्जाद अली जहीर, सार्वजनिक क्षेत्र, बांग्लादेश

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-अमेरिका रायफल्स खरेदी प्रस्तावाला अखेर मंजुरी

News Desk

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk

काँग्रेस माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा !

News Desk