HW News Marathi
महाराष्ट्र

“माझा बॉडीगार्ड गोविंद या दुष्ट Corona ने टिपला”, पंकजा मुंडेंचे भावनिक ट्विट 

बीड | बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता सर्व स्तरात वाढ होताना दिसत आहे .काल रात्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या अंगरक्षक भावाला गमावलं. गोविंद मुंडे असं त्यांचं नाव. खुद्द पंकजा मुंडे यांनी गोविंद यांच्या सोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे.

पंकजा मुंडे ट्विटमध्ये म्हणतात की,

“माझा वाघ भाऊ हो ..माझा बॉडी गार्ड गोविंद या दुष्ट Corona ने टिपला….”

माझ्या परिवारातील एका तरुण, मेहनती व धाडसी सदस्य माझा अंगरक्षक भाऊ गोविंद मुंडे कोविडनं गमावला आहे. कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब मै चल पडा मेरे राह की ओर….धन्यवाद नागपूर ! मुंढेंनी घेतला नागपूरकरांचा निरोप

News Desk

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

News Desk

शरद पवारांचं स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं – चंद्रकांत पाटील

News Desk