HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडल्यामुळे सध्या त्या मुंबईत होम आयसोलेट आहेत. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. माझी कोविडची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार !! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड झाल्या होत्या. त्याचे ट्विटही पंकजा मुंडे यांनी केले होते. तसेच, पंकजा मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी फोन करत चौकशी केली होती. तसेच, त्यांनी ट्विटही केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही

Sanjay Jog

चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक केले ‘ढोल बजाओ आंदोलन’

News Desk

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल, कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना

News Desk