HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

सातारा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पोटनिवडणूक लढविण्यास कोणी तयार नाही

सातारा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आज (१७ ऑक्टोबर) प्रचार सभा घेतली. सातारा हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मग सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कोणीही उभे राहण्यासाठी देखील तयार नाहीत. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले की, भाजप सरकार देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्याचा प्राथमिकता देण्यास प्राधान्य देते, असे म्हणत विरोधकांवर तोफ डागली.

पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांना येथून निवडणुकीला उतरण्यास सांगितले. साताऱ्यातील परिस्थिती पाहता चव्हाण यांनी निवडणूक लढविण्यास मनाई केली. मात्र, चव्हाण यांनी उलटे पासे साटकले म्हटले की, शरद पवार तुम्ही का ?, नाही, मात्र शरद राव हे शरद राव आहेत. ते वाऱ्याची दिशा चांगलीच ओळखतात, ते मोठे खेळाडू आहेत. आणि त्यांनी स्पष्ट नकार देत म्हणाले हे माझे काम नाही, असा किस्सा मोदींनी साताऱ्याच्या सभेत सांगितला. हे काही गुपीत नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया असल्याचा दावा मोदींनी सभेत दिले.

मोदींच्य भाषणातील महत्तवाचे मुद्दे

 • महाराष्ट्रच्या विकासाला जे संकल्प आम्ही केले ते तुम्ही भाजपच्या उमेदवारांना निवडून आणार तेव्हा ते यश येणार
 • साताऱ्यातील पर्यटकांना चालना देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ
 • सर्वात चांगले फुले असरावी सरकार पठारातील, सर्वात चांगला धबबा असावा, वैतहावा
 • सामाजिक न्यायची ही रणणीत लोकांना आवडत आहे, म्हणून आम्हाला लोक पसंद करत आहेत
 • महायुतीच्या काळात महिलांचे सक्षमीकरण झाले
 • भविष्यात पॅट्रोल महाग होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग करणार आहेत
 • शेतकऱ्याना केवळ ऊसाच्या शेतीवर अवलंबून नराहता, या ऊसाचा उपयोग इधनॉल तयार करण्यासाठी करणार आहोत.
 • महाराष्ट्रच्या सर्व शेतकऱ्यांना पीम सन्मान निधीचा लाभ त्यांच्या खात्या भेटणार आहेत
 • २०१४ नंतर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रची सरकार आले,
 • कराड, गुहागर ४ लेनिंगका काम सुरू आहे, पूर्वी विकासाच्या नाववर राजकारण सुरू होते हे साताऱ्यातील जनतेला माहिती आहे
 • योजना असो, आरक्षण आम्ही करून दाखविले
 • काँग्रेस-राष्ट्रवादीने फोडाफोडीचे राजकारण केले
 • दुसऱ्या बाजुला भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राला महान बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत
 • शरद राव आहेत ते वाऱ्याची दिशा ओळखता, यानंतर ते म्हणाले हे माझे काम नाही.
 • आता दोन्ही पक्षाची अवस्था वाईट आहे, सातारा बालेकिल्ला असून देखील ते त्यांचा एकही उमेदवार राहत नाही, मग पृथ्वराज यांनी पवारांना सांगितले तुम्ही लढा.
 • याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहोत, यांची पुनावर्तु हरियाणा आणि महाराष्ट्रात होणार आहे
 • स्वातंत्रवीर सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सातऱ्याचा सातव्या आसमानपर असतो पारा चढतोय, काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक हे समजू शकत नाही
 • कलम ३७० बद्दल विरोधका अफवा पसरवितात तेव्हा सपूर्ण सातारा साताऱ्याच्या लोकांना राग येतो.
 • काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या सैन्याबद्दल बोलतात तेव्हा ते साताऱ्याच्या भूमीबद्दल बोलता तेव्हा मला वाईट वाटच
 • काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बिघाडी झाली
 • साताऱ्या आमच्याविरोधात उभे असलेल्यांनी देशविरोधी भूमिका घेतली आहे.
 • मग, जल, स्थळ, वायू आणि आवकाश असो सर्व ठिकाणी प्रगती पथावर आणले आहे, पूर्वी याचा विचार केला जात नव्हता
 • आमच्या सरकार भारताच्या सैन्याला जगातील शक्तीशाली सैनाबरोबर उभे केले आहे.
 • देशाची सुरक्षा आणि राष्ट्रवाद जपण्याचा प्राथमिकता दिली आहे, देशावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांना धडा शिकविला आहे
 • गेल्या ५ वर्षात युतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे
 • एक भारत श्रेष्ठ भारत करण्यासाठी ताकद येणार
 • आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आणि त्यांचे कुटुंबिया आज आल्यासोबत आहेत
 • आजही सह्यद्रीमधून सुर्या उकवितो तेव्हा असे वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज हे भगवा येऊ येत असल्याचा भास  होतो.
 •  भूमी शाह महाराज, सावित्री फूले, समर्थ रामदास स्वामी, रामशात्री प्रभूने, क्रांतीदिन नाना पाटील यांची भूमी आहे.
 • सातारा संतांची भूमी आहे. समाजला आणि नेतृत्तावांची भूमी आहे
 • साताऱ्यातील लोकांचा उत्साह आणि जोष विरोधाकांचे उत्साह थंड करत आहे
 • साताऱ्याचा भूमीमध्ये मला येण्याचे संधी आली
 • आई तुळजाभवनी आणि छत्रपती शिवजी महाराजांना साष्टात दंडत

Related posts

बस अपघातात ३५ विद्यार्थी जखमी

News Desk

राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

News Desk

औरंगाबादेत आठवलेंच्या भाषणाल विरोध

Ramdas Pandewad