नवी दिल्ली । पोलीस पदकांची काल घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना (Maharashtra Police) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांनाउत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 1082 पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ८४ पदक मिळाली आहेत.
देशातील 87 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाउ त्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यातम हाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)
1. सुनिल कोल्हे, सह आयुक्त ,राज्य अन्वेषण विभाग, पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई.
2. प्रदीप कन्नाळू, सहायक पोलीस आयुक्त, (वायरलेस), ठाणे शहर.
3. मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओसीवाडा पोलीस स्थानक, मुंबई शहर.
राज्यातील एकूण ४२ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’
१. मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक
२. समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक
३. भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक
४. महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक
५. राजरत्न खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक
६. राजू कांडो , पोलीस नाईक
७. अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल
८. गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल
९. संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक
१०. मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक
११. दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१२. राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल
१३. सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१४. शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१५. रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल
१६. महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल
१७. साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल
१८. रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल
१९. संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक
२०. मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक
२१. दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक
२२. जीवन उसेंडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
२३. राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
२४. विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल
२५. मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल
२६. मनोज गज्जमवार, पोलीस नाईक
२७. अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल
२८. देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल
२९. हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक
३०. जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल
३१. सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल
३२. सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
३३. रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल
३४. योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक
३५. धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक
३६. दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल
३७. दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल
३८. सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल
३९. किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल
४०. गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल
४१. योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल
४२. अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल
राज्यातील एकूण ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’
१. सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद
२. आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
३. संतोष जोशी , पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद
४. भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई
५. अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे
६. नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट मुंबई
७. व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर
८. दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद
९. श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई
१०. राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई
११. सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई
१२. शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम मुंबई
१३. देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया
१४. क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद
१५. प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव
१६. वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर
१७. सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण
१८. माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर
१९. जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी
२०. विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)
झोन २, अमरावती शहर
२१. अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर
२२. जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
२३. माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव
२४. विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर
२५. प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली
२६. प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली
२७. गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर
२८. धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर
२९. अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर
३०. संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड
३१. भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा
३२. प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव
३३. सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई
३४. विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव
३५. सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
३६. राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई
३७. सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
३८. अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
३९. सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.