HW News Marathi
महाराष्ट्र

माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, प्रविण दरेकर यांचा पवारांना टोला

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या कार्याचा “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच पुस्तकाच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांना शरद पवारांना कोपरखळी लगावली. शरद पवार कोणतीच गोष्ट सहज घेत नाही, माझंही पुस्तक चाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, त्यांनी टीव्ही ९मराठीच्या प्रतिनिधीशी बातचीत केली, त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार साहेब अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या काळातले अनेक किस्से त्यांनी सांगितलेत. सरकार बरखास्तीचा किस्सा सांगितला आणि माझ्या ज्ञानात भर पडली. त्यांच्या राजकीय जीवनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. आमच्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर मी विचारलं की माझं पुस्तक मिळालं का?, पण त्यांना ते पुस्तक मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं. माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी लगेच माझं पुस्तक त्यांना सुपूर्द केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही खराखुरा घरचा मोठा आहेर, कॉंग्रसने डिवचले

News Desk

नागपूर पदवीधर मतदार संघात अभिजीत वंजारींची दुसऱ्या फेरीत आघाडी कायम!

News Desk

‘हेरिटेज वॉक’मध्ये मुंबईची जडण-घडण कशी झाली हे पाहण्यासाठी इथे यावे, आदित्य ठाकरेंचे आवाहन

News Desk