HW News Marathi
Covid-19

पुण्यातून बाहेर पडायचे आहे ? वाचा ही प्रेस नोट

पुणे | कोरोनामूळे अनेक जण वेगलेगळ्या राज्यांमध्ये अडकले आहेत. आता त्यांच्या परतीचा मार्ग सरकारने मोकळा करुन दिला आहे. मात्र, त्यांना काही नियमांचे पालम करुनच आपपल्या गावात किंवा शहरात जाता येणार आहे. पुणे तहसील क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या विभागांची नावे देत कोणत्या बाबींचे पालन करायचे आहे याची प्रेस नोट पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

यात एक ईमेल आयडी देण्यात आला आहे. ज्यावर नाव, सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर, मुळ गावचा पत्ता, कसा प्रवास करणार आहात त्याची माहिती आणि किती जण एकत्र आहात अशी संपूर्ण माहिती पाठवायची आहे. ही माहिती दिल्यानंतर पुण्यातून तुम्हाला कधी जाता येईल याची माहिती कळवण्यात येईल, असेही महापौरांनी ट्विट करत सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिक ऑक्सिजन दुर्घटना घडली, चौकशी समितीचा अहवाल सादर

News Desk

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘कोरोना पॉझिटिव्ह’

News Desk

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

News Desk