HW News Marathi
Covid-19

पुण्यात स्वॅब टेस्ट लॅब वाढवा, महापौरांनी सरकारकडे पत्राद्वारे केली मागणी

मुंबई | पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामुळे पुण्यात स्वॅब तपासणी लॅब वाढवा, अशी मागणी पुणे महानगरपालिका महापौर यांनी राज्य सरकारला पत्राद्वारे केली आहे. या पत्रात मोहोळ म्हणाले, सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असून त्यावर मात करण्याकरिता संपूर्ण राज्यात विविध उपयायोजना राबविण्यात येत आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे. सद्यास्थितीत पुणे महापालिकेकडून स्वॅब कलेक्शन मोठ्या प्रामाणात होत आहे. तथापि पुढील प्राक्रिया होण्यास बराच कालावधी लागत असल्याने संक्रमण मोठ्या प्रामाणात वाढण्याची शक्यता नकारता येत नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे तरीही या विषाणूच्या संबंधी स्वॅब तपासणी लॅब वाढविणेबाबत पालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांच्या मान्यतेसाठी त्यांनी विनंती केली आहे, महापौरांनी पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk

Omicron Variant : कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

जंगलचा राजा सिंह कोरोनाच्या जाळ्यात, चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, ९ सिंह पॉझिटिव्ह

News Desk