HW News Marathi
महाराष्ट्र

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

पुणे | पुण्यातील सराफा व्यापा-यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी सर्वांना माझा शेवटचा नमस्कार अशी फेसबुकवर पोस्ट करून आत्महत्या केली आहे यामुळे सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. राहुल फाळके (32) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांना एक सुसाईट नोट मिळाली आहे. त्यात त्याने जीएसटी आणि नोट बंदीमुळे अडचणीत आल्याचा उल्लेख केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

राहुल मालगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. मृतदेह शिरवडे रेल्वे स्टेशनजवळ सापडला आहे. पुण्यातील गणपती मंदिरजवळ मंगलमुर्ती ज्वेलर्सचे दुकान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“साधेपणानं कार्यक्रम कर असं सांगितलं होतं पण…”,अजितदादांनी टोचले आमदाराचे कान

News Desk

कशी होते कोरोनाची चाचणी ? आरोग्य विभागाने केला खुलासा

swarit

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

News Desk