HW News Marathi
महाराष्ट्र

किल्ले शिवनेरीवर तरूणीची आत्महत्या

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाऊन तरूणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यात घडली आहे .किल्ल्यावरील झाडाला गळफास घेवून तरूणीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील सुहानी रघुनाथ खंडागळे असे या तरुणीचे नाव आहे.

सुहाणी मध्यरात्री 12 वाजता घरातून दुचाकी घेऊन गडावर गेली आणि तिने आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी काही शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर गेले असताना त्यांना सुहानी मृत अवस्थेत दिसली. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची लगबग

News Desk

दोन्ही राजे भिडले, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

News Desk

गोव्यात युती आघाडी नाही तर चांगलं प्रशासन देणार – संजय राऊत

News Desk