HW News Marathi
देश / विदेश

“योग दिवसाच्या आड आजचा लपण्याचा दिवस नाही”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

दिल्ली। कोरोनाच्या महासंकटात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी वारंवार चर्चेत येताना दिसतात. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका करताना आपण पाहिले, त्यांनी सोमवारी (२१जून) आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारवर कुणाचंही नाव न घेता एक वेगळ्या अंदाजात सरकारवर टीका केली आहे.

तर राहुल गांधींनी एक ट्विट करत “हा योग दिवस आहे, योग दिवसाच्या आड लपण्याचा दिवस नाही” असं हॅशटॅगसह लिहिलं आहे. आज (२१जून) राहुल गांधींनी एक बातमी शेअर करत सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलंय, की ” जीवनाची किंमत लावणे अशक्य आहे सरकारने दिलेली नुकसान भरपाई ही एक छोटीशी मदत असते. मात्र, मोदी सरकार, असे करायलाही तयार नाही, कोरोनाच्या महामारीत आधी उपचारांची कमतरता, त्यानंतर खोटी आकडेवारी आणि वरुन सरकारचे कौर्य”!

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्र्यांलयाकडून अमरनाथ यात्रेकरू, पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश

News Desk

आज इस्रो करणार दोन ब्रिटिश उपग्रहांचे प्रक्षेपण

Gauri Tilekar

कांदा निर्यातबंदी हटवा, केंद्र सरकारला फलोत्पादन मंत्र्यांचे पत्र!

News Desk