HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली आणि पुण्यात पावसाने लावली हजेरी

दिल्ली | दिल्लीत आज (१४ मे) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.दिल्लीतील NCR भागात दुपारपासूनच ढग जमा झाले होते. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले ज्यामुळे रस्त्यांवर धुळीचे लोट पाहण्यास मिळाले. त्यानंतर काही वेळापूर्वीच जोरदार पावसाने दिल्लीत हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर मुसळधार पावसाने राजधानीत हजेरी लावली.

तर, महाराष्ट्रात पुण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट वाढत आहे. तर, दुसरीकडे अवकाळी पावसाने अशी हजेरी लावल्याने चिंता अधिक वाढणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का !

News Desk

विमान नको…केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या !

News Desk

अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

News Desk