HW News Marathi
Covid-19

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतके दिवस त्या घरीच विलगीकरणात होत्या. पण आज (३० मार्च) त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

२३ मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना २० तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Cares फंडातून औरंगाबादेतील रूग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट ! सतीश चव्हाण

News Desk

शेतकरी, मंजूर, सूक्ष्म, लघुसह मध्यम उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

News Desk

कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज बैठक

swarit