HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द’, आदिती तटकरेंची माहिती!

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे . दमदार पावसामुळे कोल्हापुरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली . दरम्यान याकाळात अनेकांनी स्थलांतरही केले . राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले नसतानाही कोल्हापुरात पूरस्थिती बिकट झाली . दरम्यान कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी ( गुरुवार ता . २९ ) मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौयावर येणार होते. परंतु कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा रद्द झाला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण…’ प्रितम मुंडे याचं वक्तव्य!

News Desk

नारायण राणेंच्या भविष्यवाणीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

News Desk

गुन्हा दाखल करणं तुमची जबाबदारी, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, हायकोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

News Desk