HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : आणखी काही पत्रकारांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दरम्यान, या सगळ्यात आपल्यापर्यंत बातम्या पोहोचवणाऱ्या काही पत्रकारंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. तरी, नेमकी किती पत्रकारांना कोरोना झाला आहे याची माहिती अद्याप आली नाही आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस घटना म्हणजे फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या – अण्णा हजारे

News Desk

एखाद्या वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही !

swarit

पंतप्रधान उद्या पुण्याला भेट देणार; पुणे मेट्रो प्रकल्पाचे करणार उद्घाटन

News Desk