HW News Marathi
महाराष्ट्र

एक जबाबदार विरोधी पक्ष नेते म्हणून मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधणं योग्य

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (१९ मे)राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी कोरोनाची लढाई लढण्यासाठी महाविकास आघाडी असमर्थ आहे असं म्हटलं. दरम्यान, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिले आहे.
आरोप-प्रत्यारोप सोडता तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत
आणि महा विकास आघाडी आपले काम करतच आहे वारंवार राज्यपालांकडे तक्रार घेऊन जाण्यापेक्षा एक विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधा अशा आशयाचे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
तसेच, राहिला प्रश्न पवार साहेबांच्या पत्राचा तर त्यांचे पत्र पंतप्रधान साठी कायमच मार्गदर्शक ठरले आहे त्यामुळे साहेबांच्या पत्राची काळजी न करता स्वतःच्या आत्मपरीक्षण करा असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे खुली करा, रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

जळगावात खडसे-फडणवीसांची भेट, चर्चादरम्यान महाजन उपस्थित

News Desk

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस!”, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk