HW News Marathi
Covid-19

गो कोरोना गो म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

मुंबई | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आठवलेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आठवलेंना कोरोनाची लक्षणे नाही आहेत. त्यामूळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे आवाहन केले आहे. सध्या मुंबईत एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइं च्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. गो कोरोना चाजगप्रसिध्द नारा देणारे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्षनायक आहेत.ते कोरोनावर मात करून नक्की चांगले होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत.गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते कोरोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीजी, कोरोनामुळे हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या !- नाना पटोले

News Desk

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल! दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

News Desk

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk