HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

संभाजीराजे भोसले आणि उद्धव ठाकरे यांची भेट ठरली!

मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले २ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर २ डिसेंबरला खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत मराठा आरक्षणाचे मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित असणार आहेत.

Related posts

खड्ड्यांवरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक, मंत्रालयासमोर मध्यरात्री खोदला रस्ता

News Desk

उदयनराजेंच्या शपथीदरम्यान झालेला ‘तो’ प्रकार व्यंकय्या नायडूंसह भाजपला भोवणार ?

News Desk

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk