HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचे निधन

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते.

मात्र २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. सरदार तारा सिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज 4,057 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

शहीद जवान नरसिंग जिल्लेवाडवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

News Desk

खडसेंचे मंत्रीमंडळात पुनरागमन होणार- चंद्रकांत पाटील

News Desk