HW News Marathi
Covid-19

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई | संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने वेठीस धरुन ठेवले आहे. अर्थात आता काही प्रमाणात देशात, राज्यांत कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रात, मुंबईतही कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. तसेच, कोल्हापूरातही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

“माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन:, असे ट्विट स्वत: सतेज पाटील यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माणुसकीचं नातं कसं जपावं हे तुम्ही दाखवलं ! जयंत पाटलांकडून कौतुक, निलेश लंके भावूक

News Desk

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोरोना परिस्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश

News Desk

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचना तंतोतंत पाळूया नाहीतर… शरद पवार काय म्हणाले ?

Arati More