HW News Marathi
Covid-19

परळी शहरात ८ दिवसांसाठी संपूर्ण संचारबंदी घोषित

बीड | बीड जिल्ह्यातील परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/ कर्मचारी दि.०४ जुलैच्या अहवालात कोवीड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर बैंकेमध्ये परळी शहर व परिसरातील अनेक नागरिकांची मोठया प्रमाणात ये-जा झाली असून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे.

परळी शहरातून इतर भागामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार परळी शहरात ०८ दिवसांसाठी (१२ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत) संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे व खालील प्रमाणे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी!

Arati More

मतदारसंघामध्ये कोरोनाबद्दल जनजागृती अभियानात चव्हाणांना जाणवल्या अडचणी, मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

News Desk

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावंस वाटलं, पण…! अजित पवारांची नाराजी

News Desk