June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे.  वयाच्या ८४ व्या वर्षी दिर्घ आजारांनी त्यांचे निधन झाले आहे. किडनीच्या आराजांनी त्रस्त होते. गेल्या महिना भरापासून बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव यांनी विधान परिषधेचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवले होते.

शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५मध्ये  झाला होता. १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलं होते. सांगलीतल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

Related posts

नारायण राणेंचा पक्ष कोणता?

News Desk

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १३ नव्या चेहऱ्यांना संधी

News Desk

सोलापूरची घराणेशाही आणि वारसा .

News Desk