HW News Marathi
Covid-19

मुंबईतील MMRDA मैदानात क्वॉरंटाईन सुविधेची पाहणी करताना शरद पवार

मुंबई | राज्यात तर कोरोनाची संख्या वाढत चालली आहेच. मात्र, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहेत. बाधितांचा वाढणारा आकडा लक्षात घेता क्वॉरंटाईनची सुविधा सरकारने उपलब्ध केली आहे.

मुंबईच्या एमएमआरडीए मैदानावर क्वॉरंटाईनची केलेली सुविधा राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. यावेळी, तेथे सर्व सुविधा आहे की नाही याची संपुर्ण पाहणी शरद पवार यांनी केली. आज (१५ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काही निवडक नेत्यांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठकही घेण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात तुर्तास लॉकडाऊन नाही…पण..अजित पवारांनी काय दिला अल्टिमेटम?

News Desk

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

News Desk

कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

News Desk