HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

मुंबई। शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. लटके वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्याठी गेले होते. लटके यांना काल (११ मे) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. लटके २ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

दरम्यान, लटके यांचे हृदयविकाराच्या झटका आला, त्यावेळी त्यांचे कुटंबिय हे शॉपिंगसाठी गेले होते. त्यावेळी लटकेंना हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती मिळाली आहे. लटकेंचा आकस्मिक निधनाची बातमी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहे. लटके यांचे पार्थिव लवकरच मुंबईला आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

News Desk

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

News Desk

‘माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’- बच्चू कडू

News Desk