HW News Marathi
महाराष्ट्र

कोकणातील रिफायणरी प्रकल्पावर शिवसेनेची दुटप्पी भूमिका | नितेश राणे

मुंबई | राजापूर तालुक्यातील रिफायणरी प्रकल्पावर शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी पणाची आहे. त्यामुळे शिव खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी सरकारनामाशी बोलताना केली. विशेष म्हणजे कोकणात या प्रकल्पाला विरोध करीत शिवसेना रस्त्यावर उतरत असते. मात्र विधानसभेत किंवा परिषदेत कुठलीच भूमिका शिवसेनेने घेतलेली दिसत नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत आलेल्या लक्षवेधी सूचनांमध्ये कोकणातील एकाही शिवसेनेच्या आमदारांचा उल्लेख पहायला मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेची या प्रकल्पाबाबतची नक्की भूमिका काय हे स्पष्ट होत नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच शिवसेना जरी दुटप्पी भूमिका घेऊन या प्रकल्पाच्य मुद्द्याचे राजकारण करीत असली तरी आमचा मात्र या प्रकल्पाला विरोधच असणार आहे असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रावसाहेब अंतापूरकरांच्या निधनाने समर्पित लोकप्रतिनिधी हरपला –  नाना पटोले

News Desk

अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी सरकारमधुन बाहेर पडण्यास सांगितले तर बाहेर पडू- विजय वडेट्टीवर

News Desk

हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही!

News Desk