HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे १०४ व्या वर्षी झाले निधन

लातूर | शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे १०४ व्या वर्षी दीर्घ आधाराने निधन झाले आहे. शिवाचार्य महाराजांवर नांदेडमध्ये उपचार सुरु होते. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे एक मठ आहे. लिंगायत समाजाचे त्यांचे शिष्य होते. तसेच, शिवाचार्य महाराज जीवंत संजीवन समाधी घेणार असे म्हटले जात होते. त्यामूळे त्याचा मठ चर्चेत होता.

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे संजीवन समाधी घेणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे अहमदपुरच्या भक्तिस्थळ भागात हजारो लोक जमा झाले होते, नंतर ही अफवा होती असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अहमदपुर येथील मठाच्या 50 कोटी रूपयाच्या संपत्तीचा तो वाद होता अशी ही चर्चा समोर आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा पुन्हा पलटवार

News Desk

न्याय व कायदा काय ते महाराष्ट्राला शिकवू नये, सामनातून बिहार पोलिसांवर निशाणा

News Desk

भाजप आमदाराकडून MIM च्या खासदाराचं कौतुक!

News Desk